Nag Panchami 2026 Wishes : नागपंचमीच्या मित्रपरिवाराला पाठवण्यासाठी मराठमोळे मेसेज, WhatsApp Status, Facebook Post

Published : Aug 17, 2026, 09:56 AM IST

श्रावण महिन्यातील पंचमीला साजरा होणारा नागपंचमीचा सण हा श्रद्धा, परंपरा आणि निसर्गपूजेचा सुंदर संगम मानला जातो. या दिवशी नागदेवतेची पूजा करून सुख, समृद्धी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते.

PREV
110
Nag Panchami 2026 Wishes in Marathi

कोकिळा गाई मंजुळ गाणी,

नागपंचमीच्या शुभदिनी,

सुख समृद्धी नांदो जीवनी…

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

210
Nag Panchami 2026 Wishes in Marathi

भगवान शिव आपल्या सर्वांना

नाग पंचमीच्या शुभ मुहूर्तावर

आशीर्वाद देवो शुभ नाग पंचमी!

410
Nag Panchami 2026 Wishes in Marathi

नागपंममीचा सण आला,

पर्जन्यराजाला आनंद झाला,

न्हाहून निघाली वसुधंरा,

घेतला हाती हिरवा शेला,

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

510
Nag Panchami 2026 Wishes in Marathi

श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण नागपंचमी!

यमुना नदीच्या पात्रात कालिया नागाचा पराभव करून,

भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस म्हणजे,

श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी!

नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!!

610
Nag Panchami 2026 Wishes in Marathi

समुद्र मंथनाने कळली जगास ज्यांची महती

अशा नागदेवांना सारे जग वंदती

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

710
Nag Panchami 2026 Wishes in Marathi

पावसाच्या लपंडाव खेळण्याऱ्या सरी,

सोन पिवळ्या उन्हाच्या मधूनच लकाकणाऱ्या लडी आणि हिरवे गालिचे लपेटलेली धरती,

अशा वातावरणाची परसात घेऊन

आला आला श्रावण महिना

या महिन्याच्या पहिल्याच पंचमीला पूजू या नागदेवतेला

नागपंचमीच्या शुभेच्छा…

810
Nag Panchami 2026 Wishes in Marathi

दूध लाह्या वाहू नागोबाला

चल ग सखे वारुळाला

नागोबाला पूजायाला

नागपंचमीच्या भक्तीमय शुभेच्छा!!

910
Nag Panchami 2026 Wishes in Marathi

नागदेवतेच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदो. आपल्या कुटुंबावर सदैव आनंद आणि समाधानाची बरसात होवो. नागपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

1010
Nag Panchami 2026 Wishes in Marathi

श्रावणातील या पवित्र पर्वाने आपल्या आयुष्यात नवी ऊर्जा, सकारात्मकता आणि आनंद घेऊन यावा. नागदेवतेच्या आशीर्वादाने प्रत्येक दिवस सुख-समाधानाने भरलेला जावो. आपणास व आपल्या परिवारास नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Read more Photos on

Recommended Stories