कॉर्पोरेट इवेंटवेळी साडी नेसणे बेस्ट ऑप्शन आहे. पण अशा फंक्शनसाठी साडी खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि कोणत्या चुका करणे टाळाव्या याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Saree tips for corporate event : ऑफिसमधील एखाद्या कॉर्पोरेट इवेंटवेळी टापटिप राहणे फार महत्वाचे असते. अशा इवेंटवेळी खासकरुन प्रोफेशन लूक केला जातो. यासाठी बहुतांशजण ब्लेझर आणि पँटची निवडत करतात. पण कॉर्पोरेट इवेंट्समध्ये साडी देखील नेसू शकता. यामुळे सौंदर्य खुलण्यासह तुमचा प्रोफेशन लूकही फ्लॉन्ट होईल. जाणून घेऊया कॉर्पोरेट इवेंटसाठी साडी खरेदी करताना कोणत्या चुका करणे टाळावे.
कॉर्पोरेट इवेंटसाठी साडी खरेदी करताना फॅब्रिककडे दुर्लक्ष करू नका. यावेळी ब्रोकेड, स्टिफ सिल्क किंवा स्क्रॅची नेट फॅब्रिक साडी निवडणे टाळा. त्याएवजी शिफॉन, जॉर्जेट, क्रेप किंवा कॉटन सिल्कसारख्या फॅब्रिकच्या साड्या नेसू शकता.
कॉर्पोरेट इवेंटवेळी स्टायलिश दिसण्यासाठी हेव्ही अॅम्ब्रॉयडरी असणारी साडी नेसू नका. यामुळे प्रोफेशलन लूक येत नाही. कॉर्पोरेट इवेंटसाठी प्लेन साडी निवडा.
कॉर्पोरेट इवेंटवेळी साडी खरेदी करणार असल्यास त्याचा रंगाकडे लक्ष द्या. अधिक गडद रंग साडीसाठी निवडू नका. त्याएवजी ब्राइड रेट, नियॉन किंवा मॅटेलिक शेड्समधील साडी खरेदी करा.
कॉर्पोरेट इवेंटसाठी साडी खरेदी करताना त्यावेळची थीम किंवा ड्रेसकोड लक्षात ठेवा. यानुसारच साडी देखील खरेदी करा. फॉर्मल मीटिंगसाठी साडीवर मिनिमल डिझाइन असावी.
आणखी वाचा :
कॅज्युअल लूकसाठी बेस्ट आहेत हे लेटेस्ट Ajrak Block Print लॉन्ग कुर्ती
फंक्शनसाठी लेटेस्ट 8 ट्रेडिशनल मल्टीकलर Salwar Suits, पाहा डिझाइन