Marathi

फंक्शनसाठी लेटेस्ट 8 ट्रेडिशनल मल्टीकलर Salwar Suits, पाहा डिझाइन

Marathi

बांधणी मल्टी कलर प्रिंट शरारा सलवार सूट

बांधणी मल्टी कलर प्रिंट शरारा सलवार सूट संगीत सेरेमनीसाठी बेस्ट पर्याय आहे. यावर नेटची ओढणी ट्राय करू शकता. 

Image credits: Pinterest
Marathi

फ्लोरल प्रिंट सलवार सूट

फ्लोरल प्रिंट येल्लो सलवार सूट घरातील पूजेवेळी परिधान करू शकता. यावर गोल्डन ज्वेलरी शोभून दिसेल. 

Image credits: Pinterest
Marathi

मल्टीकलर स्ट्रेट ए लाइन सलवार सूट

मल्टीकलर स्ट्रेट ए लाइन सलवार सूट ऑफिस लूकसाठी बेस्ट आहे. अशाप्रकारचा सलवार सूट 1 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल. 

Image credits: Pinterest
Marathi

मल्टीकलर कफ्तान सलवार सूट

सध्या कफ्तान सलवार सूटचा ट्रेन्ड आहे. अशाप्रकारचा मल्टीकलर कफ्तान सलवार सूट मेंदी सेरेमनीवेळी ट्राय करू शकता. 

Image credits: Pinterest
Marathi

ए लाइन मल्टीकलर येल्लो सलवार सूट

हळदी सेरेमनीसाठी अशाप्रकारचा मल्टीकलर ए लाइन येल्लो सलवार सूट परिधान करू शकता. यावर गोल्डन रंगात सिक्वीन वर्क करण्यात आले आहे. 

Image credits: Pinterest
Marathi

मल्टीकलर अनारकली स्टाइल सलवार सूट

मल्टीकलर अनारकली स्टाइल सलवार सूट डेली वेअरसाठी खरेदी करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या प्रिंट किंवा डिझाइन ऑनलाइन किंवा मार्केटमध्ये पहायला मिळतील. 

Image credits: Pinterest
Marathi

मल्टीकलर ओढणी सलवार सूट

मल्टीकलर ओढणी सलवार सूट लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनसाठी बेस्ट आहे. 

Image credits: Pinterest

पायांचे वाढेल सौंदर्य, ट्राय करा हे 7 Toe Rings

Dori Blouse चे सफोस्टिकेटेड डिझाईन, तुमचं हृदय जिंकण्यासाठी 100% Best

Republic Day 2025 वेळी तिरंग्याच्या रंगात रंगा, नेसा या 8 साड्या

Chanakya Niti: कोणते आहेत चाणक्याचे 7 जीवन मार्गदर्शक नियम? जाणून घ्या