प्रत्येकाच्या मनात आयुष्यात चांगली प्रगती करण्याची इच्छा असते. काही लोक यासाठी खूप मेहनत करतात. पण काही लोक कितीही मेहनत केली तरी त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. ते दुर्दैव समजतात. पण काही लोक कोणत्याही अडचणीशिवाय यशस्वी होतात, त्यांना जे हवे ते मिळते. अंकशास्त्रानुसार, काही विशिष्ट तारखांना जन्मलेल्या लोकांना हे भाग्य लाभते. त्यांना कठोर परिश्रम न करता सहजपणे यश मिळते. कोणत्या तारखा आहेत ते आता पाहूया.