Published : Jul 05, 2025, 09:44 AM ISTUpdated : Jul 05, 2025, 10:10 AM IST
मुंबई : 6 जुलैला आषाढी एकादशी साजरी केली जात आहे. विठुरायाच्या भक्तिरसात तल्लीन होऊन वारकरी आणि भाविक त्याच्या नामाचा गजर करतात. यंदाच्या आषाढी एकादशीनिमित्त मित्रपरिवाराला खास मेसेज पाठवून विठुरायाला वंदन करा.
विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणखी वाचा : देवशयनी एकादशी 2024 : भगवान विष्णूंच्या पूजा-विधीसह शुभ मुहूर्ताबद्दल घ्या जाणून, होतील सर्व इच्छा पूर्ण १७ जुलैला असणाऱ्या देवशयनी एकादशीला करा हे ५ उपाय, पालटेल नशीब