17
संजय कपूरचे निधन
पोलो खेळताना संजय कपूर यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात पोहोचताच त्यांचा मृत्यू झाला.
Subscribe to get breaking news alertsSubscribe 27
संजय कपूरचे लग्न
संजय कपूर यांनी आयुष्यात ३ लग्नं केली होती. ते तिसरी पत्नी प्रिया सचदेवसोबत दिल्लीत राहत होते. त्यांना एक मुलगाही आहे.
37
पहिलं लग्न
संजय कपूर यांचं पहिलं लग्न फॅशन डिझायनर नंदिता महतानीशी झालं होतं. १९९६ मध्ये त्यांचं लग्न झालं आणि २००० मध्ये घटस्फोट झाला.
47
करिश्मासोबत लग्न
नंदिताशी घटस्फोट झाल्यानंतर संजय कपूर यांच्या आयुष्यात करिश्मा कपूर आल्या. काही काळ डेटिंगनंतर त्यांनी २००३ मध्ये लग्न केलं.
57
करिश्मापासून दोन मुलं
करिश्मा आणि संजयला समायरा आणि कियान ही दोन मुलं झाली. नंतर त्यांचे संबंध बिघडले आणि २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
67
प्रिया सचदेवसोबत रिलेशन
करिश्माशी घटस्फोटानंतर संजय कपूर अभिनेत्री प्रिया सचदेवसोबत रिलेशनशिपमध्ये आले. ५ वर्षांच्या डेटिंगनंतर २०१७ मध्ये त्यांनी लग्न केलं.
77
प्रियापासून मुलं
२०१८ मध्ये संजय आणि प्रियाला मुलगा झाला. संजय आपल्या मुलासोबत प्रियाच्या पहिल्या लग्नातील मुलीचीही काळजी घेत होते.