पिरियडच्या काळात मुलींनी काम करू नये, असा फतवा काढला जातो. या काळात मंदिरात जाण्यास बंदी घातली जाते.
जया किशोरी यांनी पिरियडच्या काळात मुली अपवित्र असतात हे सांगितलं जात. यावेळी जया किशोरी यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
४० दिवस खून बाहेर पडत राहते. मुली पिरियडच्या काळात अपवित्र नसतात हे सर्वांनी समजून घ्यायला हवं.
पिरियड ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या काळात पूजा करायची नाही हे सांगितलं जात पण हे चुकीचं आहे. या काळात पूजा करणे आवश्यक आहे.
हैवी ब्रेस्टसाठी Surbhi Chandna यांच्या 5 सुंदर Blouse Design
तुम्ही मंगळसूत्र-हार विसराल, जेव्हा परिधान कराल ही Gold Moti Mala
दिवाळीत फटाक्यांच्या धुरात घराबाहेर पडताना या 5 गोष्टींची घ्या काळजी
दिवाळीतील फटाके फोडायचेत, 'या' गोष्टींची काळजी घ्या