चला जाणून घेऊया असे काही पदार्थ जे तुमची दृष्टी सुधारण्यास मदत करतील.
व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीनने भरपूर असलेले गाजर खाल्ल्याने दृष्टी सुधारण्यास मदत होते.
पालकासारख्या पालेभाज्या खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य जपण्यास मदत होते.
व्हिटॅमिन सी युक्त आवळ्याचा आहारात समावेश केल्याने दृष्टी सुधारण्यास मदत होते.
व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्सनी भरपूर रताळ्याचा आहारात समावेश करणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
व्हिटॅमिन ए आणि झिंकने भरपूर असलेली अंडी खाल्ल्याने दृष्टी सुधारण्यास मदत होते.
व्हिटॅमिन ए आणि सीने भरपूर असलेली शेवग्याची पाने खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
Rameshwar Gavhane