अंड्यांमध्ये भरपूर प्रोटीन्स असतात. हे खाल्ल्याने मेंदू आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
रोज अंडी खाल्ल्याने वजन कमी करण्यासही मदत होते. अंड्यांमध्ये भरपूर प्रोटीन्स असल्याने पोट भरलेले राहते आणि जेवणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी रोज अंडी खाणे चांगले आहे. विशेषतः गर्भवती महिलांनी दररोज किमान एक अंडं खाण्याची काळजी घ्यावी.
रोज अंडी खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासही मदत होते.
हृदयाचे कार्य सुधारण्यासाठी रोज अंडी खाणे चांगले आहे. यामुळे शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यास मदत होते.
Rameshwar Gavhane