Published : Jul 09, 2025, 05:36 PM ISTUpdated : Jul 10, 2025, 08:52 AM IST
मुंबई : गुरुपौर्णिमा १० जुलैला साजरी केली जाणार आहे. आपल्या आयुष्यातील गुरुंचा सन्मान करून त्यांचे आभार माना. त्यांना खास शुभेच्छापत्रे, मेसेज, व्हॉट्सअॅप स्टेटस पाठवून त्यांना वंदन करा. त्यांच्या आशिर्वादाने आपले जीवन सुखी आणि समृद्ध करा.
ज्याने गुरुमंत्र आत्मसात केला तो भवसागर ही करेल पार. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
69
गुरुपौर्णिमा २०२५ शुभेच्छा
गुरूविना कोण दाखवेन आपणास योग्य ती वाट? जीवनाचा मार्ग हा आहे दुर्गम जिथे पदोपदी आहे दरी आणि घाट. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
79
गुरुपौर्णिमा २०२५ शुभेच्छा
गुरुविना मार्ग नाही, गुरु विना ज्ञान नाही, गुरुविना माझे अस्तित्वच नाही. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
89
गुरुपौर्णिमा २०२५ शुभेच्छा
गुरूंचे मार्गदर्शन आणि शिकवण आपल्या जीवनाला यशस्वी बनवो. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
99
गुरुपौर्णिमा २०२५ शुभेच्छा
गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा: गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम: गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! आणखी वाचा : आयुष्यात गुरु नसल्यास Guru Purnima 2024 दिवशी काय करावे? Guru Purnima यंदा कधी? जाणून घ्या योग्य तारीख, शुभ मुहूर्तासह पूजा-विधी