Gold Rate Today : आज गणेश चतुर्थीला सोन्याचे दर वाढले, पाहा तुमच्या शहरात किती आहेत दर

Published : Aug 27, 2025, 02:04 PM IST

मुंबई - सोन्याच्या दरात सतत बदल होत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर वाढत आहेत. आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. जाणून घ्या आज तुमच्या शहरात सोन्याचा दर काय आहे.

PREV
15
सोने महाग झाले!

दररोज सोन्याचे दर बदलत आहेत. कधी ते लाखांच्या घरात असते तर कधी दर कमी होतात. सतत बदल होत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर वाढत आहेत. मध्ये दर कमी झाले असले तरी तेवढे कमी झाले नाहीत. आज पुन्हा दर वाढले आहेत. एका झलकेत पहा आज कोणत्या शहरात सोन्याचे दर किती आहेत.

25
आज आणि कालचे सोन्याचे दर

1. मुंबई (24-K: शुद्ध सोनं)

आजचा दर (1 ग्रॅम): ₹10,244

कालचा दर: ₹10,206 → वाढ ₹38

2. पुणे

आजचा दर: 24K = ₹10,244 (वाढ ₹38), 22K = ₹9,390 (वाढ ₹35) 

3. नाशिक (Nasik)

आजचा दर (27 ऑगस्ट):

22K = ₹9,455 (वाढ ₹35),

24K = ₹9,928 (वाढ ₹37)

कालचा दर:

22K = ₹9,420,

24K = ₹9,891

4. कोल्हापूर

आजचा दर (प्रति ग्राम):

22K = ₹9,358.70,

24K = ₹10,209.70

35
चेन्नई, कोलकता येथील दर

आज चेन्नई येथे सोन्याचे दर-

२२ कॅरेट - प्रति १ ग्रॅम ९,३९०

२४ कॅरेट- प्रति १ ग्रॅम १०,२४४

आज कोलकाता येथे सोन्याचे दर-

२२ कॅरेट - प्रति १ ग्रॅम ९,३९०

२४ कॅरेट- प्रति १ ग्रॅम १०,२४४

45
दिल्ली, बंगळुरु येथील दर

आज दिल्लीत सोन्याचे दर-

२२ कॅरेट - प्रति १ ग्रॅम ९,४०५

२४ कॅरेट- प्रति १ ग्रॅम १०,२५९

आज बंगळुरू येथे सोन्याचे दर-

२२ कॅरेट - प्रति १ ग्रॅम ९,३९०

२४ कॅरेट- प्रति १ ग्रॅम १०,२४४

55
अहमदाबाद, केरळ येथील दर

आज अहमदाबादमध्ये सोन्याचे दर-

२२ कॅरेट - प्रति १ ग्रॅम ९,३९५

२४ कॅरेट- प्रति १ ग्रॅम १०,२४९

आज केरळमध्ये सोन्याचे दर-

२२ कॅरेट - प्रति १ ग्रॅम ९,३९०

२४ कॅरेट- प्रति १ ग्रॅम १०,२४४

Read more Photos on

Recommended Stories