Gold Price 21 June 2025 : योगदिनी आनंदाची बातमी! २१ जूनला सोने ₹६०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. शुक्रवारी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर १,०१,२२० रुपये प्रति १० ग्रॅम होता, आज तो १,००,६२० रुपये आहे. तुमच्या शहरातला नवा दर जाणून घ्या..
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.