Ganesh Chaturthi 2024 : गणोशोत्सवावेळी घराला सजावट करण्यासाठी 5 खास Ideas

Ganesh Chaturthi 2024 Home Decoration : गणोशोत्सवाचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच गणपतीच्या आगमानाची जोरदार तयारी घरोघरी सुरु झाली आहे. बाप्पाच्या डेकोरेशनसह घराची सजावट करण्यासाठी काही खास आयडिया पाहूया.

Chanda Mandavkar | Published : Sep 5, 2024 4:52 AM IST / Updated: Sep 05 2024, 10:59 AM IST

Ganesh Chaturthi 2024 Home Decoration Ideas : घरोघरी गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. बाप्पाला आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टींची काळजी घेत घरातील मंडळी वेगाने कामाला लागलेले दिसतात. अशातच बाप्पाच्या डेकोरशनसोबत घराची सजावट कशी करायची असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो. यंदा गणेशोत्सवाची सुरुवात 7 सप्टेंबर पासून होणार आहे. अवघ्या दोन दिवसात आणि झटपट, सोप्या पद्धतीने घराची सजावट करण्यासाठी काही खास आयडिया पाहूया. 

गणेश चतुर्थीचे महत्व
गणपतीला बुद्धीच्या देवतेसह आराध्य दैवत मानले जाते. यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या पूजेने केली जाते. याशिवाय पुरणांमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यामागील काही कथा सांगितल्या जातात. अशी मान्यता आहे की, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला होता. यामुळेच गणेश चतुर्थी साजरी केली जाते.

आणखी वाचा : 

Ganesh Chaturthi 2024 : गणपतीला दारापुढे काढण्यासाठी 5 सोप्या रांगोळी डिझाइन

Jyeshtha Gauri Avahana : गौरीला 10 मिनिटांत या 5 वेगळ्या प्रकारे नेसवा साडी

Read more Articles on
Share this article