थायरॉईडच्या आरोग्यासाठी कोणती पोषक तत्वे आवश्यक आहेत ते पाहूया.
थायरॉईड हार्मोनच्या उत्पादनासाठी आयोडीन खूप महत्त्वाचे आहे. आयोडीनच्या कमतरतेमुळे हायपोथायरॉईडीझम होतो.
ज्यांच्यामध्ये सेलेनियमची कमतरता असते, त्यांना हायपोथायरॉईडीझम होऊ शकतो.
थायरॉईड हार्मोनच्या उत्पादनात झिंक देखील महत्त्वाची भूमिका बजावते.
आयर्नच्या (लोह) कमतरतेमुळे देखील थायरॉईड हार्मोनचे उत्पादन कमी होऊ शकते.
थायरॉईड ग्रंथीच्या योग्य कार्यासाठी व्हिटॅमिन डी उपयुक्त ठरते.
Rameshwar Gavhane