ग्रीन टी:
ग्रीन टी मध्ये असलेले EGCG म्हणजेच एपिगॅलोकेटेचिन-३-गॅलेट चरबी कमी करण्यास मदत करते.
ओमेगा-३ असलेले मासे:
हे मासे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहेत. चयापचय वाढवून चरबी कमी करतात.
ऍपल सायडर व्हिनेगर:
जेवल्यानंतर पाण्यात ऍपल सायडर व्हिनेगर मिसळून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. जपानमध्ये ही पद्धत आहे.
इतर पदार्थ:
मिरचीमध्ये असलेले कॅप्सायसिन चरबी जाळण्याची प्रक्रिया जलद करते. ऑलिव्ह ऑइल, अंडी देखील चांगली आहेत.