उन्हाळ्यात २४ तास एसीची हवा खाल्ल्याने केवळ वीजेचे बिलच वाढणार नाही तर शरीरातही ओलावा कमी होतो. अशावेळी तुम्ही कूलरचा वापर करून उन्हाळ्यावर मात करू शकता. काही लोकांची तक्रार असते की उन्हाळ्यात कूलर थंड हवा देत नाही. तुम्ही काही सोपे उपाय करून कूलरला एसीइतका थंड बनवू शकता.