आरोग्य तज्ज्ञांच्या मते..
मासिक पाळी उशीर झाली तरी घाबरू नका. कारण यामुळे शरीरात तणाव निर्माण करणारे कॉर्टिसॉल हार्मोन स्रवते. त्यामुळे मासिक पाळी आणखी उशीर होऊ शकते. कोणताही घरगुती उपाय करण्याऐवजी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
मासिक पाळी उशीर होण्याचे कारण काय आहे? त्यावर कोणता उपचार करावा हे ते तुम्हाला सांगतील. त्यांच्या सल्ल्याने मासिक पाळी नियमित येईल.