Diwali 2025 Wishes : येत्या २० ऑक्टोबरला दिव्यांचा सण म्हणजेच दिवाळी साजरी केली जाणार आहे. यानिमित्त मित्रपरिवाराला खास मेसेज, संदेश पाठवून सणाचा आनंद लुटा.
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास. दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा.