Numerology नुसार, काही विशिष्ट तारखांना जन्मलेली मुलं खूप हुशार असतात. ते आपल्या हुशारीने केवळ स्वतःच यशस्वी होत नाहीत, तर आपल्या कुटुंबालाही समाजात मानाचे स्थान मिळवून देतात.
ज्योतिषशास्त्राप्रमाणेच, अंकशास्त्राचाही आपल्या जीवनावर खूप प्रभाव पडतो. आपल्या जन्मतारखेवरून आपलं व्यक्तिमत्त्व, भविष्य आणि करिअर कसं असेल हे समजू शकतं. आज आपण अशा काही खास तारखांबद्दल जाणून घेऊया.
24
क्रमांक १...
महिन्याच्या १, १०, १९, २८ तारखेला जन्मलेले लोक क्रमांक १ चे असतात. सूर्य ग्रहाच्या प्रभावामुळे हे खूप हुशार, आत्मविश्वासू आणि प्रामाणिक असतात. ते आयुष्यात यशस्वी होतात आणि कुटुंबाचा मान वाढवतात.
34
क्रमांक ३...
महिन्याच्या ३, १२, २१, ३० तारखेला जन्मलेले लोक क्रमांक ३ चे असतात. गुरु ग्रहाच्या प्रभावामुळे हे खूप हुशार आणि मेहनती असतात. ते ठरवलेलं ध्येय नक्की गाठतात आणि कुटुंबासाठी नाव कमावतात.
महिन्याच्या ५, १४, २३ तारखेला जन्मलेले लोक क्रमांक ५ चे असतात. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे हे खूप हुशार आणि धाडसी असतात. ते आव्हानांना हुशारीने सामोरे जातात आणि नक्की यशस्वी होतात.