किडनीच्या आरोग्यासाठी आहारात काही विशिष्ट फळांचा समावेश करणे फायदेशीर ठरते. चला तर मग, या फळांबद्दल जाणून घेऊया.
अँटीऑक्सिडंट्सने भरपूर आणि पोटॅशियम कमी असलेली ब्लूबेरी खाणे किडनीच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे.
मूत्रमार्गाच्या संसर्गाला टाळण्यासाठी आणि त्याद्वारे किडनीचे आरोग्य जपण्यासाठी क्रॅनबेरी खाणे चांगले आहे.
फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असलेले सफरचंद खाल्ल्याने किडनीचे आरोग्य जपण्यास मदत होते.
व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट्स असलेल्या द्राक्षांचा आहारात समावेश केल्याने किडनीचे आरोग्य जपण्यास मदत होते.
व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स असलेल्या डाळिंबाचा आहारात समावेश केल्याने किडनीचे आरोग्य जपण्यास मदत होते.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. आहारात याचा समावेश करणे किडनीच्या आरोग्यासाठी चांगले आहे.
व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असलेले अननस किडनीच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते.
Rameshwar Gavhane