111

आजचे राशी भविष्य: कुटुंबात समाधानकारक राहील वातावरण, मन राहील प्रसन्न
आज, मंगळवार, २९ एप्रिल २०२५ रोजीचे राशीभविष्य जाणून घ्या
211
मेष
आज तुमचं आत्मभान अधिक तीव्र होईल. महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.
311
वृषभ
कुटुंबात समाधानकारक वातावरण राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
411
मिथुन
मन प्रसन्न राहील, नवीन कल्पना सुचतील. परंतु, अपघात होण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगा.
511
कर्क
कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी आणि आर्थिक योजना आखण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
611
सिंह
कामाच्या ठिकाणी तुम्ही वर्चस्व आणि प्रभाव मिळवू शकाल. पदोन्नतीची शक्यता आहे.
711
कन्या
दुसºयांवर टीका करण्याच्या सवयीमुळे तुम्हालाही टीका सहन करावी लागेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
811
तुळ
अनपेक्षित आर्थिक लाभाचा दिवस आहे. परंतु, कोणतेही नवीन काम सुरू करू नका.
911
वृश्चिक
दैनंदिन कार्यक्रमात बदल होईल. वैवाहिक जीवनात तुम्हाला अद्भुत क्षण अनुभवायला मिळतील.
1011
धनु
आजचा दिवस नोकरदार लोकांसाठी चांगला आणि फायदेशीर आहे. आर्थिक फायदा होऊ शकतो.
1111
मकर
कला आणि साहित्यात रस असलेल्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.