घरात कचरा साठवून ठेवणे टाळा. कचरा साचल्यामुळे दुर्गंधी येते आणि जंतूंचा प्रादुर्भाव वाढतो.
घरात हवा खेळती राहील याची खात्री करा. हवा कोंडून राहिल्यामुळे दुर्गंधी येऊ शकते.
खरकटी भांडी स्वयंपाकघरात न धुता साठवून ठेवल्यामुळे दुर्गंधी येऊ शकते.
घर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. अस्वच्छतेमुळेही घरातून दुर्गंधी येते.
घरात ओले कपडे वाळत घालणे टाळा. यामुळे दुर्गंधी येऊ शकते. घरात ओलसरपणा राहील अशी परिस्थिती पूर्णपणे टाळणे चांगले.
Rameshwar Gavhane