प्रयागराज कुंभ आणि जळगाव ट्रेन हल्ला, नेमकं काय घडलं?

प्रयागराजमध्ये महाकुंभाला सुरुवात झाली असून जळगाव येथील ट्रेनवर दगडफेक झाल्याने भाविक घाबरले आहेत. हिंदू सणांना टार्गेट करून हा हल्ला केल्याचा आरोप आहे.

उत्तर प्रदेश येथील प्रयागराजमध्ये महाकुंभाला सुरुवात झाली आहे. १३ जानेवारी रोजी या कार्यक्रमाला सुरुवात झाली. येथे मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त आले असून त्यांनी अध्यात्मिक कार्यक्रमाला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील जळगाव येथील ट्रेनवर दगड मारण्यात आले असून ट्रेनच्या खिडक्यांवर दगडे फेकण्यात आले असून यामुळे प्रवासी घाबरून गेले आहेत. त्यामुळे भाविक भक्त घाबरून गेले आहेत. 

हिंदू सणांना कायमच टार्गेट केले जात असून या ट्रेनवर हल्ला केला आहे. त्यामुळे भाविक भक्त घाबरून गेले आहेत. भाविकांनी यावेळी ट्रेनमधील व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. जळगाव येथे करण्यात आलेला हा हल्ला जाणूनबुजून करण्यात आला असून त्यामुळे हिंदू सणांना कायमच टार्गेट करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. भक्तांनी यावेळी घटनास्थळाचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. 

Share this article