मुहर्रम विषारी कॅप्सूल प्रकरणावर Waris Pathan यांची मागणी | AIMIM | Muharram | 15,000 capsules

Published : Jun 29, 2026, 01:02 PM IST

मुंबईतील वार्षिक मुहर्रम मिरवणुकीदरम्यान घडलेल्या धक्कादायक घटनेवर AIMIM नेते Waris Pathan यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, फैयाज प्रेमजी नावाच्या व्यक्तीकडे झिंक फॉस्फाइड या उंदरांच्या विषाच्या सुमारे 15 हजार कॅप्सूल आढळल्या. काही लोकांना या कॅप्सूल दिल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केली असून मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकरणामागील कट उघड करण्यासाठी सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

05:53मोदींचा फोटो हटवल्यावर एकनाथ शिंदे काय म्हणाले? | Amit Thackeray | Manoj Jarange
05:36अन्नसाठ्यात फेरफार; पोलीस-FDAची कंपनीवर कारवाई | FDA | Food Safety
03:09विद्यार्थी आंदोलनांच्या FIRवर अभिजीत दिपकेंचे मत | CJP | Student Protest
04:427.8% GDP Growth | GDP वाढीवर एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला | Eknath Shinde
04:09उदय सामंतांचा राऊतांना टोला; ऑपरेशन टायगरवर दावा | 7.8% GDP Growth | Sanjay Raut
04:02अमित ठाकरे यांनी फोटो हटवला, यावर संजय राऊत म्हणतात sanjay raut
03:17भाजपा नेत्यांना भाषण माफिया का म्हणाले संजय राऊत | Sanjay Rahut on BJP
03:28CJP ला काँग्रेस जिताओ पार्टी म्हटल्यावर, संजय राऊत यांची भाजपावर प्रतिक्रिया
01:08मनोज जरांगेंच्या उपोषणात रक्तातील साखर घटली | Manoj Jarange | Maratha Protest
09:03मनोज जरांगेंच्या उपोषणात रक्तातील साखर घटली | Manoj Jarange | Maratha Protest