Vivekanand Patil Speech 10 Oct 2026 | विवेकानंद पाटील संपूर्ण भाषण | Navnath ban | MPSC Pune Protest

Published : Oct 10, 2026, 05:07 AM IST

पुणे शहरात एमपीएससी पेपरफुटी विरोधात सुरु असलेल्या आंदोलनात विवेकानंद पाटील हा कोल्हापूरचा विद्यार्थी भाषण करुन मैदान गाजवतोय, त्याचं भाषण ऐकण्यासाठी रात्री 1 पर्यंत विद्यार्थी आंदोलक थांबलेले असतात. रात्री 1 ला देखील त्याचं भाषण हजारो विद्यार्थी ऐकत असतात. विवेकानंद पाटील हा भाषणात इतिहासातील दाखले, पुस्तकातील, कवीतेतील दाखले लेखक, कवी यांच्या नावासह देतो, आणि त्याची मिश्कील शैली आंदोलकांना खिळवून ठेवते.

10:37MPSC Pune Protest | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यानेच मांडली व्यथा | State health Department
13:22Uddhav Thackeray | भाषण ऐका, म्हणाल, राजकारणात 'माया' नाही आणि जंगलात 'क्रूरता' नाही
03:30PUNE MPSC PROTEST | एमपीएससी अध्यक्ष हटवण्याचे अधिकार नेमके कुणाला | Devendra Fadanvis
20:13Devendra Fadnavis | प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा सातबारा; फडणवीसांचे आदेश
03:54'दिल्ली तुमची मालमत्ता आहे का?' अभिजीत दिपके | CJP Protest | Gyanesh Kumar
02:56Nana Patekar | नेमकं काय झालं होता, नाना पाटेकर यांना हार्ट अटॅक आला तेव्हा?
05:15vivekanand patil | नवनाथ बन यांचा खरपूस समाचार | navnath ban | pune mpsc
02:35MPSC Protest Pune | रात्री 2 उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली, रु्ग्णालयात दाखल | MPSC Pune
03:17Vivekananda Patil | नाजूक मॅडम, साजूक तुपाची वरतुनी सोडतीया धार, ऐकाच | Pune MPSC Protest