Uddhav thackeray | उद्धव ठाकरे यांचं मोर्चातील संपूर्ण भाषण

Uddhav thackeray | उद्धव ठाकरे यांचं मोर्चातील संपूर्ण भाषण

Published : Oct 04, 2026, 10:05 PM IST

उद्धव ठाकरे यांनी ECI विरोधातील मोर्चातून SIR, मतदार याद्या आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. हा लढा कोणत्याही एका पक्षाचा, व्यक्तीचा, जात किंवा धर्माचा नसून देशाच्या स्वातंत्र्याचा लढा असल्याचे त्यांनी म्हटले. देशभरात 13 कोटी आणि महाराष्ट्रात जवळपास दोन कोटी मतदार वगळल्याचा दावा त्यांनी केला. ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित करत ती पक्षपातीपणे झाल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. SIR च्या माध्यमातून नागरिकांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. “India Against Vote Chor” ही घोषणा गल्लीगल्लीत पोहोचली पाहिजे, असे ते म्हणाले. ठाण्यातील पूर्णेकर प्रकरण आणि महाराष्ट्रातील दुष्काळाचाही उद्धव ठाकरे यांनी उल्लेख केला. छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी कुटुंबाची परिस्थिती सांगत त्यांनी सरकारवर टीका केली. SIR अंतर्गत वगळलेल्या मतदारांपैकी किती बांगलादेशी आढळले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हा पहिलाच मोर्चा असून शेवटचा नाही, असा इशारा देत SIR रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्ती आणि त्यांना देण्यात आलेल्या संरक्षणावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

05:36gunratna sadavarte | सदावर्ते यांचा राज-उद्धव आणि जरांगे यांना या भाषेत इशारा
18:49Uddhav thackeray | उद्धव ठाकरे यांचं मोर्चातील संपूर्ण भाषण
05:36Sadavarte on raj and uddhav राज-उद्धव यांना अटक करा, नसीरुद्दीनचा पासपोर्ट जप्त करा
14:10raj thackeray | राज ठाकरे यांचं मोर्चातील संपूर्ण भाषण
02:51Sadavarte on abhijit dipke अभिजित दीपके हा नखरे करतोय, राज-उद्धव-नसरुद्दीनला इशारा
03:03Pradip Purnekar Case | FIR मध्ये मिनाक्षी शिंदेंचं नाव; ट्रिगर फडणवीसांच्या हाती
03:12महिलांना, तृतीयपंथांना एसटी प्रवास फ्री | तिकीटं काढून शुभारंभ | cm as a conductor at bus stand
03:29रशियन, जर्मनीच्या बायका पोहोचल्या नदीकाठी पिंडदानाला Russian Perform Pind Daan Rituals
03:56Amaravati | अमरावती | समृद्धी महामार्गावर मोठा अपघात, एकाच अपघातात 5 जणांनी जीव गमावला