Yogesh Kadam | बाळासाहेबांच्या फोटोवरून योगेश कदमांचा राऊतांना टोला

Yogesh Kadam | बाळासाहेबांच्या फोटोवरून योगेश कदमांचा राऊतांना टोला

Published : Nov 20, 2026, 01:03 PM IST

छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री योगेश कदम यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विभागीय कार्यशाळा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमाची माहिती दिली. प्रत्येक गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायती आणि अधिकाऱ्यांना अभियानाची माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोनिया गांधींच्या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला नसून मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडल्याचा दावा योगेश कदम यांनी केला. शायना एनसी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिल्याचे सांगत त्यांनी संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली. बाळासाहेबांच्या विचारांवरून उद्धव ठाकरे गटाला प्रश्न विचारत काँग्रेससोबतच्या त्यांच्या युतीवरही निशाणा साधला. मुंबई महापालिका निवडणुकीत जनता निर्णय देईल, असेही ते म्हणाले. मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून गरीब कुटुंबांवर अन्याय होत असल्यास शिवसैनिक त्यांच्या बाजूने उभे राहतील, असा इशाराही योगेश कदम यांनी दिला.

05:53Jalgaon JDCC Bank : आमदार किशोर आप्पांना सांगेल मुलाला आवर घाला - आमदार मंगेश चव्हाण
05:01Jalgaon JDCC Bank : भाजप आमदाराला, शिवसेना आमदाराच्या मुलाकडून शिव्या देऊन चॅलेन्ज
07:48Jalgaon JDCC Bank : भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची कबुली आणि आमदाराच्या मुलाचा संताप
07:45Chandrashekhar Bawankule | नागपूरच्या नामांतरावर बावनकुळेंचं राऊतांना उत्तर
03:07Hema Malini | UP Elections | उत्तर प्रदेशात तिसऱ्यांदा योगी सरकार? हेमा मालिनींचा दावा
03:53Yogesh Kadam | बाळासाहेबांच्या फोटोवरून योगेश कदमांचा राऊतांना टोला
10:58Harshawardhan Sapkal | 5 हजाराच्या मदतीचं नाटक करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ - सपकाळ
07:44Drought Relief | दुष्काळ निवारणासाठी सरकारच्या उपाययोजना; जयकुमार गोरे
02:23'फडणवीस इथेच राहिले तर पाणी येईल!' सुरेश धस