Sushama andhare |भीकमांगो मोर्चात गिरिश महाजन यांच्यावर सुषमा अंधारेंची टीका, पाढाच वाचला

Sushama andhare |भीकमांगो मोर्चात गिरिश महाजन यांच्यावर सुषमा अंधारेंची टीका, पाढाच वाचला

Published : Nov 09, 2026, 06:02 PM IST

बीड जिल्ह्यातील परळी येथे महाविकास आघाडीच्या वतीने सरकारविरोधात भीक मांगो आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ ५ हजार रुपये जमा करून ऐन दिवाळीत त्यांची थट्टा केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. गिरीश महाजन यांना पैसे परत हवे असतील तर भीक मागून जमा केलेले पैसे देऊ, असे त्यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड यांनी सरकारला ५ हजार रुपयांत दिवाळी साजरी करून दाखवण्याचे आव्हान दिले. आंदोलनातून जमा झालेले पैसे सरकारला दिवाळी साजरी करण्यासाठी देणार असल्याचेही आंदोलकांनी सांगितले.

03:39Rohit Pawar | गोकुळच्या निवडणुकीवर रोहित पवारांचा आक्षेप!
20:09Vivekanand Patil | विवेकानंद पाटील संपूर्ण भाषण | गोकूळ संघर्ष मोर्चा | Kolhapur Gokul Morcha
04:50Sanjay Raut | सुनील तटकरे यांच्या म्हणण्याला राष्ट्रवादीत महत्त्व नाही, म्हणून विलिनीकरणाचा विषय |
03:07Sanjay Shirsat | शिंदेंच्या आदेशावर संजय शिरसाटांचं वक्तव्य
09:10Eknath Shinde | एकनाथ शिंदेंची दिवाळी; शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही
03:50Rohit Pawar | रोहित पवार यांच्यावर मजुरांचे पावणेतीन कोटी थकवल्याचा आरोप
12:05Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांची शेतकऱ्यांसोबत दिवाळी
03:37Diwali Bonus | मालकाकडून लाखांची बंडलं वाटप, कॉर्पोरेट कंपनीपेक्षा लालांनी परवडला | Surat Bonus
09:02Manoj Jarange Pati | lजखमांच्या प्रकरणी जरांगेंची CID तपासाची मागणी