बारामतीतील गोविंद बाग येथे शरद पवार यांनी ऊस लागवडीची पाहणी केली. गेल्या वर्षी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड केलेल्या ऊसाच्या तोडणीचाही त्यांनी आढावा घेतला.