मुंबईत आयोजित अर्थशॉट पुरस्कार सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली. या सोहळ्यात मनोरंजन क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली. सेलिब्रिटींच्या आगमनाची आणि पुरस्कार सोहळ्यातील खास क्षणांची दृश्ये समोर आली आहेत.