AI Farming | एआयमुळे ऊस उत्पादन दुप्पट; युगेंद्र पवार | Yugendra Pawar

Published : Nov 25, 2026, 09:06 PM IST

बारामतीत एआय तंत्रज्ञानामुळे एकरी ऊस उत्पादन १२० ते १२५ टनांपर्यंत वाढल्याची माहिती युगेंद्र पवार यांनी दिली. पाणी आणि खतांचा वापर कमी झाल्याने एकरी २५ ते ३० हजार रुपयांची बचत होत असून, गरजू शेतकऱ्यांसाठी केव्हीके आणि व्हीएसआयमार्फत अनुदानाची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी आणि साखर कारखान्यांना या तंत्रज्ञानाचा फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शरद पवार निवृत्त होतील असे वाटत नसून, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे ते म्हणाले. रोहित पवारांच्या आंदोलनाबाबत प्रदेशाध्यक्षांना विचारण्यास त्यांनी सांगितले, तर नागपुरातील गुप्त बैठकीची माहिती नसल्याचे स्पष्ट केले.

03:25pune metro | बालेवाडी हाय स्ट्रीट, बालेबाडी फाटासाठी मेट्रो सुरु, मोहोळ यांची माहिती
03:19Anti Encroachment Drive | कोंढव्यात पुणे महापालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई
03:23kurla couple case | ज्या मदरसाला नोटीस दिली तो मुलींचा मदरसा, मौलानाचा दावा
04:42Sandip Deshpande | पैशांनी भरलेला खोका, चौकशीची देशपांडेंची मागणी
02:25koyana dam | वाया जाणारं कोयनेचे पाणी मुंबईला देण्यात वाईट काय - शिवेंद्रराजे भोसले
01:28Sunil Tatkare माणगांव या नव्या जिल्ह्याची गरज का, सुनील तटकरे यांनी सविस्तर सांगितलं
04:14Sharad Pawar | शरद पवारांकडून एआय तंत्रज्ञानाच्या ऊसाची पाहणी
07:07AI Farming | एआयमुळे ऊस उत्पादन दुप्पट; युगेंद्र पवार | Yugendra Pawar
02:08NCP Merger | राष्ट्रवादी विलीनीकरणाला सर्वात मोठी अडचण कोणती? प्रकास सोळंके