उद्धव ठाकरे गटाने यांच्या लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी यांना महाविकास आघाडी पाठींबा देईल असे चित्र असताना उद्धव ठाकरे यांनी येथून उमेदवार जाहीर केला आहे.
उद्धव ठाकरे गटाने यांच्या लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी यांना महाविकास आघाडी पाठींबा देईल असे चित्र असताना उद्धव ठाकरे यांनी येथून उमेदवार जाहीर केला आहे. त्यांनी हातकणंगलेमधून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देऊन येथील निवडणूक तिरंगी बनवली आहे.
ठाकरे गटाच्या पहिल्या उमेदवारी यादीत कोणाला मिळाले तिकीट?
बुलढाणा - नरेंद्र खेडेकर