संजय शिरसाटांचा दावा, INDIA आघाडी आता संपली | INDIA Bloc | Uddhav Thackeray | Rahul Gandhi

Published : Jun 08, 2026, 07:00 PM IST

INDIA आघाडीच्या बैठकीवर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट यांनी आघाडी आता अस्तित्वात नसल्याचा दावा केला. उद्धव ठाकरे बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहत नसल्यावरही त्यांनी टीका केली. INDIA आघाडीतील पक्षांमध्ये फूट पडल्याचे सांगत, काही नेते नव्या राजकीय पर्यायांच्या शोधात असल्याचा दावाही शिरसाट यांनी केला. यावेळी त्यांनी राहुल गांधी, छगन भुजबळ, राम मंदिर देणग्या आणि इतर राजकीय मुद्द्यांवरही भाष्य केले.

06:13Devendra Fadnavis | Nashik Kumbh | देवेंद्र फडणवीस: कुंभाआधी सर्व कामे पूर्ण करू
04:16Auto Taxi Drivers | Marathi Language | Devendra Fadnavis | सरकारकडून मराठी शिकायला वर्षभर; चालक खुश!
07:02Sharad Pawar | शरद पवारांची मुंबईतील ससून डॉकला भेट
06:47Raksha Bandhan | रितू तावडे-किशोरी पेडणेकरांनी एकमेकींना राखी
05:20Auto Taxi Drivers | Marathi Language | मराठीसाठी वर्षभर वेळ; संजय निरुपमांकडून स्वागत | Nepal Floods
03:04Marathi talking | तुम्हाला कुणी मराठीची सक्ती केली तर मी आहे - अभिजित राणे
03:17Raksha Bandhan | मुरलीधर मोहोळ यांना बहिणीने बांधली राखी
03:10Raksha Bandhan | BSF जवानांनी सीमेवर साजरी केली राखीपौर्णिमा | BSF Jawans
07:29Pratap Sarnaik | वर्षभरात मराठी शिकावीच लागेल | Auto Taxi Drivers | Marathi Language
03:11एकनाथ शिंदे: मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ | Auto Taxi Drivers | Marathi Language | Ladki Bahin Yojana