शशिकांत शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल, इंधन दरवाढीवर संताप | Fuel Price | MVA | Maharashtra

शशिकांत शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल, इंधन दरवाढीवर संताप | Fuel Price | MVA | Maharashtra

Published : May 25, 2026, 07:09 PM IST

Shashikant Shinde यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई, जमावबंदी, विधान परिषद निवडणूक आणि सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. लोकांमध्ये सरकारविरोधात नाराजी असून महाविकास आघाडी आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.