शाइना NC यांचा काँग्रेस-ओवैसींवर निशाणा, लोकसंख्येच्या मुद्द्यावर मोठं वक्तव्य | Shaina NC | BJP

शाइना NC यांचा काँग्रेस-ओवैसींवर निशाणा, लोकसंख्येच्या मुद्द्यावर मोठं वक्तव्य | Shaina NC | BJP

Published : May 10, 2026, 10:03 PM IST

शाइना NC यांनी किरेन रिजिजू यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना लोकसंख्या, राष्ट्रीय सुरक्षा आणि समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावर भाष्य केलं. तसंच तमिळनाडूतील विजय सरकार, अखिलेश यादव, ओवैसी आणि TCS धर्मांतर प्रकरणावरही त्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. Kiren Rijiju | Owaisi | Vijay CM | TCS Conversion Case | Politics Update