Shaina NC यांचा मोठा बयान, कर्मचाऱ्यांच्या नोकरीसाठी आवाज, राज ठाकरेंना प्रत्युत्तर!

Shaina NC यांचा मोठा बयान, कर्मचाऱ्यांच्या नोकरीसाठी आवाज, राज ठाकरेंना प्रत्युत्तर!

Published : Mar 20, 2026, 03:02 PM IST

या मुलाखतीत Shaina NC यांनी एअरपोर्ट कर्मचाऱ्यांच्या नोकरी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. कॉन्ट्रॅक्ट संपणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, कोणतीही अन्यायकारक कपात होऊ नये अशी मागणी त्यांनी केली. तसंच Eknath Shinde यांच्या भूमिकेचा उल्लेख करत कामगारांसोबत उभे राहण्याचा संदेश दिला. पश्चिम बंगाल राजकारण, आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि Raj Thackeray यांच्या वक्तव्यावरही त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली.

12:37अबू आझमींचा सवालांचा भडिमार | न्यायव्यवस्था आणि निवडणूक प्रक्रियेवर टीका
04:32महिलांच्या सहभागावर भर | स्वच्छता मोहिमेवर स्थानिक नेत्यांचा विश्वास
02:35गिरीश महाजनांचा गंभीर इशारा | आयटी कंपन्यांतील धर्मांतर प्रकरणावर मोठा खुलासा
03:40आयटी कंपनीत महिलांवरील अत्याचार प्रकरण | भाजपचा मोर्चा आणि कठोर कारवाईची मागणी
10:10विजय वडेट्टीवारांचा भाजपवर गंभीर आरोप | ध्रुवीकरण आणि निवडणूक राजकारणावर टीका
16:05अदिती तटकरे यांची प्रतिक्रिया | महिलांच्या सुरक्षिततेपासून बारामती पोटनिवडणुकीपर्यंत मोठी वक्तव्ये
03:36बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार | हर्षवर्धन सपकाळ यांची मोठी घोषणा
02:25प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया, लोकसभा अध्यक्ष व निवडणूक निर्णयावर भाष्य
03:20हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका, बारामती निवडणूक आणि काँग्रेसची रणनीती
11:08मजीद मेमन यांची टीका, महिला आरक्षण आणि निवडणूक राजकारणावर प्रश्न