Sant Bhagwan Baba | सावरगाव घाटात पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची तयारी

Sant Bhagwan Baba | सावरगाव घाटात पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची तयारी

Published : Oct 18, 2026, 06:02 PM IST

बीडच्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या १२ व्या दसरा मेळाव्याची तयारी वेगात सुरू आहे. 'आपला दसरा, आपली परंपरा' या घोषवाक्यासह होणाऱ्या मेळाव्यासाठी पंकजा मुंडेंनी भक्तांना उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही मेळावा होणार असून राज्यभरातून हजारो लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. वाहनांसाठी सभास्थळाजवळ पार्किंग, दोन लाख लिटर पिण्याचं पाणी आणि जेवणाची व्यवस्था गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे. या मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

03:01Pradip Purnekar | पुर्णेकर परिवाराचं सांत्वन करताना काय म्हणाले प्रताप सरनाईक | Thane
04:04Sant Bhagwan Baba | सावरगाव घाटात पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची तयारी
03:27IIT StudentCase | IIT पवईत VBA आंदोलन; प्रा. सूर्यनारायण डोलांना अटकेची मागणी
03:19Pradip Purnekar | का एकनाथ शिंदे त्या बाईला साथ देतात?, पुर्णेकर कुटूंबियांचा सवाल | Pratap Sarnike
03:26Eknath Shinde | शेतकऱ्यांना ₹5000 कधी? एकनाथ शिंदेंची घोषणा
06:07Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंच्या 'रेजीम चेंज'वर फडणवीसांचा टोला
75:15Tukaram Mundhe | अन्याय होतोय हे पाहून शांत बसणारे, होवू नका | Tukaram Mundhe Speech Karad Satara
04:00Neha Bora | नेहा बोरा पोलिसांच्या ताब्यातून बाहेर आली आणि म्हणाली | Abhijit Dipke | CJP Protest
02:28Piyush Goyal on Yuva | युवाशक्ती खऱ्या अर्थाने भारताला उंचीवर घेऊन जाणार - केंद्रीयमंत्री पियुष गोयल