रोहित पवारांचा महागाईवर सवाल, दरवाढीविरोधात आंदोलन | Inflation | Petrol Diesel | NCP SP

रोहित पवारांचा महागाईवर सवाल, दरवाढीविरोधात आंदोलन | Inflation | Petrol Diesel | NCP SP

Published : Jun 03, 2026, 10:05 PM IST

नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत महागाई, वाढते पेट्रोल-डिझेल दर आणि सर्वसामान्यांच्या वाढत्या आर्थिक ताणावर सरकारला धारेवर धरले. महागाईमुळे मध्यमवर्गीय आणि सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडल्याचा आरोप करत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. तसेच मुंबईतील पायाभूत सुविधांवरील प्रश्न आणि महानगरपालिका कारभारावरही त्यांनी टीका केली.