Rahul Gandhi | राहुल गांधींचा मोदी-शहांवर मतचोरीचा आरोप

Rahul Gandhi | राहुल गांधींचा मोदी-शहांवर मतचोरीचा आरोप

Published : Oct 18, 2026, 11:00 PM IST

गोव्यातील 'गोय राखण यात्रे'च्या २५ व्या दिवशी राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करत जनतेच्या समस्या थेट समजून घेण्याचं महत्त्व सांगितलं. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर मतचोरीचा आरोप करत विविध राज्यांमध्ये विरोधकांची मतं वगळली जात असल्याचा दावा त्यांनी केला. काँग्रेस कार्यकर्त्यांना मतदार याद्यांवर लक्ष ठेवण्याचं आवाहन केलं. गोव्यातील भाजप सरकारवर जमीन व्यवहारातील भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि तरुणांच्या स्थलांतरावरून टीका केली. उद्योगपतींना जमीन आणि कंत्राटं दिली जात असल्याचा आरोप करत शिक्षणव्यवस्था, विद्यार्थ्यांवरील कारवाई आणि RSS च्या नियुक्त्यांवरही प्रश्न उपस्थित केले. गोव्यातील जमीन, रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी काँग्रेसला पूर्ण बहुमत देण्याचं आवाहन केलं. मोदी-शहा आणि ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या कृत्यांचा हिशेब द्यावा लागेल, असा इशाराही राहुल गांधींनी दिला.

03:20Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वी पैसे: मेघना बोर्डीकर
03:01Pradip Purnekar | पुर्णेकर परिवाराचं सांत्वन करताना काय म्हणाले प्रताप सरनाईक | Thane
04:04Sant Bhagwan Baba | सावरगाव घाटात पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची तयारी
03:27IIT StudentCase | IIT पवईत VBA आंदोलन; प्रा. सूर्यनारायण डोलांना अटकेची मागणी
03:19Pradip Purnekar | का एकनाथ शिंदे त्या बाईला साथ देतात?, पुर्णेकर कुटूंबियांचा सवाल | Pratap Sarnike
03:26Eknath Shinde | शेतकऱ्यांना ₹5000 कधी? एकनाथ शिंदेंची घोषणा
06:07Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंच्या 'रेजीम चेंज'वर फडणवीसांचा टोला
75:15Tukaram Mundhe | अन्याय होतोय हे पाहून शांत बसणारे, होवू नका | Tukaram Mundhe Speech Karad Satara
04:00Neha Bora | नेहा बोरा पोलिसांच्या ताब्यातून बाहेर आली आणि म्हणाली | Abhijit Dipke | CJP Protest