Pradip Purnekar  | का एकनाथ शिंदे त्या बाईला साथ देतात?, पुर्णेकर कुटूंबियांचा सवाल | Pratap Sarnike

Pradip Purnekar | का एकनाथ शिंदे त्या बाईला साथ देतात?, पुर्णेकर कुटूंबियांचा सवाल | Pratap Sarnike

Published : Oct 18, 2026, 05:02 PM IST

ठाणे शहरात शिवसेना विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती, या हत्येचा आरोप शिवसेना उबाठा गटाने थेट माजी नगरसेविका आणि त्यांचे पती यांच्यावर केला होता, ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षातले पदाधिकारी आहेत. पहिल्यांदाच 12 दिवसानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रताप सरनाईक यांना प्रदीप पुर्णेकर कुटूंबियांचे सांत्वन करण्यासाठी पाठवले होते. यावेळी प्रताप सरनाईक यांच्या कुटूंबियांनी आरोपींचं नाव घेत न्यायाची मागणी केली

23:39Kolhapur Bunty Patil speech | बंटी पाटील यांचे संपूर्ण भाषण | कोल्हापूर गोकूळ संघर्ष मोर्चा | satej
06:00Ajit Pawar | Sunil Tatkare | अजित पवारांच्या घातपाताचा रामदास कदमांना संशय
04:30Ajit Pawar | अजित पवार यांचा घातपात तटकरेंनी केल्याचा संशय, रामदास कदम यांचा गंभीर आरोप | Tatkare
09:31Eknath Shinde | एकनाथ शिंदेंची शेतकरी तांगडेंच्या घरी दिवाळी
02:01Manoj Jarange Patil | संतांच्या गादीबाबत मनोज जरांगे पाटलांचं वक्तव्य
03:50Ajit Pawar | Sunil Tatkare | अजितदादा यांचा तटकरेंकडून घातपात, रामदास कदम यांच्या आरोपावर रोहित पवार
06:20Sushama andhare |भीकमांगो मोर्चात गिरिश महाजन यांच्यावर सुषमा अंधारेंची टीका, पाढाच वाचला
03:39Rohit Pawar | गोकुळच्या निवडणुकीवर रोहित पवारांचा आक्षेप!
20:09Vivekanand Patil | विवेकानंद पाटील संपूर्ण भाषण | गोकूळ संघर्ष मोर्चा | Kolhapur Gokul Morcha
04:50Sanjay Raut | सुनील तटकरे यांच्या म्हणण्याला राष्ट्रवादीत महत्त्व नाही, म्हणून विलिनीकरणाचा विषय |