Pradip Purnekar Case | FIR मध्ये मिनाक्षी शिंदेंचं नाव; ट्रिगर फडणवीसांच्या हाती

Pradip Purnekar Case | FIR मध्ये मिनाक्षी शिंदेंचं नाव; ट्रिगर फडणवीसांच्या हाती

Published : Oct 03, 2026, 02:02 PM IST

ठाण्यातील प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांचं नाव पुरवणी एफआयआरमध्ये आलं आहे. पुर्णेकर यांच्या पत्नीने एकनाथ शिंदे यांनी मिनाक्षी शिंदेंवरील हात काढावा, अशी मागणी केली आहे. या प्रकरणात आणखी दोघांना अटक झाली असून अनेकांचा वापर करून ही हत्या प्लॅनिंगने केल्याचं सांगण्यात येत आहे. गृहखातं देवेंद्र फडणवीसांकडे असल्याने पुढील कारवाईचे आदेश ते कधी देणार, याकडे लक्ष लागलं आहे.