PM मोदींना Agricola Medalचा सन्मान | Eknath Shinde | PM Narendra Modi | FAO

PM मोदींना Agricola Medalचा सन्मान | Eknath Shinde | PM Narendra Modi | FAO

Published : May 22, 2026, 12:02 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल इटलीचा प्रतिष्ठेचा Agricola Medal पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत, मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचं कौतुक केलं. 2014 पासून शेतकऱ्यांसाठी विविध योजना, कृषी उत्पादनवाढ आणि कोविड काळात अन्नसुरक्षेसाठी घेतलेल्या निर्णयांमुळे भारताची जागतिक स्तरावर प्रतिष्ठा वाढल्याचं शिंदे म्हणाले. FAO कडून मिळालेला हा सन्मान देशासाठी अभिमानास्पद असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

03:24नितेश राणेंचा राहुल गांधींवर घणाघात, बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई | Rahul Gandhi | Bangladeshi | BJP
11:56आनंद दुबे बकरीद निर्बंधांवर आक्रमक, BJP सरकारला सवाल | Bakra Eid | West Bengal | BJP
04:56फडणवीसांचा AI मिशनवर भर, महाराष्ट्रासाठी टेक्नॉलॉजीचा मोठा प्लॅन | Devendra Fadnavis | AI Summit
11:37कॅनमध्ये डिझेल बंद? मनोज जरांगेंचा सरकारला सवाल | Manoj Jarange | Farmers | Diesel Crisis
02:40PM मोदींना Agricola Medalचा सन्मान | Eknath Shinde | PM Narendra Modi | FAO
13:17बांद्रा कारवाईवर किशोरी पेडणेकर आक्रमक, सरकारवर जोरदार टीका | Kishori Pednekar | UBT | BMC
04:36वांद्र्यातील गरीब नगरमध्ये तणाव, मशिदींवर बुलडोझर | Bandra Demolition | Mumbai News
08:59राहुल गांधींवर अमित साटमांचा पलटवार, मोदींना FAOचा मोठा सन्मान | BJP | Modi
03:03राज ठाकरेंना मोठा दिलासा, 2008 रेल्वे आंदोलन प्रकरणात निर्दोष मुक्तता | Raj Thackeray | MNS