वारिस पठाण 80 लाख महिला वगळल्यावर आक्रमक, सरकारवर आरोप | Ladki Bahin | E-KYC | Women

वारिस पठाण 80 लाख महिला वगळल्यावर आक्रमक, सरकारवर आरोप | Ladki Bahin | E-KYC | Women

Published : Jun 02, 2026, 04:03 PM IST

लाडकी बहीण योजनेतून 80 लाख महिलांची नावे वगळल्याच्या मुद्द्यावर AIMIM नेते वारिस पठाण यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. निवडणुकीसाठी महिलांची फसवणूक केल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला लक्ष्य केले. याशिवाय पश्चिम बंगालमधील हिंसाचार, वाढते एलपीजी दर, यूपीच्या उपमुख्यमंत्र्यांचा मुंबई मेट्रो प्रवास आणि योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावरही वारिस पठाण यांनी प्रतिक्रिया दिली.