तुम्ही शासकीय नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. NLC इंडिया अंतर्गत 239 रिक्त पदांवर मेगा भरती केली जाणार आहे. या नोकर भरतीसंदर्भातील जाणून घ्या सविस्तर माहिती....
NLC India Recruitment 2024 : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेडमध्ये रिक्त जागांवर नोकर भरती केली जाणार आहे. या संदर्भातील परिपत्रक 11 मार्चला जारी करण्यात आले आहे. यानुसार, एनएलसीमध्ये 239 रिक्त जागांवर औद्योगिक प्रशिक्षणार्थी पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे. या नोकर भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागाणार आहे. जाणून घेऊया यासंदर्भातील महत्त्वाची माहिती सविस्तर....
नोकर भरती पदाचे नाव
औद्योगिक प्रशिक्षणार्थी/SME आणि तांत्रिक (O&M) - 100 रिक्त पदे
औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी सहाय्य सेवा) - 139 रिक्त पदे
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.