नंदूरबारमध्ये विद्यार्थ्यांचा बाबूंच्या धोकादायक पुलावरून प्रवास | Tribal Village | Bamboo Bridge

नंदूरबारमध्ये विद्यार्थ्यांचा बाबूंच्या धोकादायक पुलावरून प्रवास | Tribal Village | Bamboo Bridge

Published : Aug 12, 2026, 10:06 PM IST

महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यातील डाब ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या 6 आदिवासी पाड्यांना जोडणारा बाबूंचा धोकादायक पूल सध्या नागरिकांसाठी एकमेव मार्ग ठरला आहे. या सहा पाड्यांमध्ये सुमारे 1 हजार 900 लोक राहतात. विद्यार्थी दररोज याच धोकादायक पुलावरून प्रवास करत आहेत. गर्भवती महिलांना रुग्णालयात नेताना तसेच सर्पदंशासारख्या आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवेसाठीही या पुलाचा वापर करावा लागतो. मात्र, पक्का रस्ता आणि पूल बांधण्यासाठी वनविभागाची परवानगी आवश्यक असल्याने या भागातील पायाभूत सुविधांचा प्रश्न कायम आहे. ग्रामपंचायतीने पूल बांधण्यासाठी प्रस्ताव दाखल केला असला तरी वनविभागाकडून याकडे लक्ष दिलं जात नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे सहा आदिवासी पाड्यांतील नागरिकांना अजूनही बाबूंच्या धोकादायक पुलावरून प्रवास करावा लागत आहे.

05:53मोदींचा फोटो हटवल्यावर एकनाथ शिंदे काय म्हणाले? | Amit Thackeray | Manoj Jarange
05:36अन्नसाठ्यात फेरफार; पोलीस-FDAची कंपनीवर कारवाई | FDA | Food Safety
03:09विद्यार्थी आंदोलनांच्या FIRवर अभिजीत दिपकेंचे मत | CJP | Student Protest
04:427.8% GDP Growth | GDP वाढीवर एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला | Eknath Shinde
04:09उदय सामंतांचा राऊतांना टोला; ऑपरेशन टायगरवर दावा | 7.8% GDP Growth | Sanjay Raut
04:02अमित ठाकरे यांनी फोटो हटवला, यावर संजय राऊत म्हणतात sanjay raut
03:17भाजपा नेत्यांना भाषण माफिया का म्हणाले संजय राऊत | Sanjay Rahut on BJP
03:28CJP ला काँग्रेस जिताओ पार्टी म्हटल्यावर, संजय राऊत यांची भाजपावर प्रतिक्रिया
01:08मनोज जरांगेंच्या उपोषणात रक्तातील साखर घटली | Manoj Jarange | Maratha Protest
09:03मनोज जरांगेंच्या उपोषणात रक्तातील साखर घटली | Manoj Jarange | Maratha Protest