देवेंद्र फडणवीस: मुंबई लोकल मेट्रोसारखी होणार | Mumbai AC Local | Railways | Modi

देवेंद्र फडणवीस: मुंबई लोकल मेट्रोसारखी होणार | Mumbai AC Local | Railways | Modi

Published : Aug 13, 2026, 03:03 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या लोकल ट्रेनचे मेट्रोसारखे आधुनिकीकरण करण्याची माहिती दिली. नव्या लोकलमध्ये एसी कोच असतील आणि केंद्र सरकारच्या तीन प्रमुख कोच कारखान्यांमध्ये या गाड्यांचे उत्पादन वेगाने केले जाणार आहे. 2027 पर्यंत आधुनिक लोकलची पहिली मालिका सुरू करण्याचे उद्दिष्ट असून 2029-30 पर्यंत मुंबईतील सर्व लोकल मेट्रोसारख्या करण्याचे नियोजन आहे. या एसी लोकलच्या आधुनिकीकरणानंतरही दुसऱ्या वर्गाच्या प्रवासाचे भाडे वाढवले जाणार नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे त्यांनी आभार मानले. याशिवाय फडणवीस यांनी विरोधकांवर संसदेतील चर्चेपासून दूर राहिल्याचा आरोप करत टीका केली. झारखंडमधील त्यांच्या कथित दुहेरी भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

05:53मोदींचा फोटो हटवल्यावर एकनाथ शिंदे काय म्हणाले? | Amit Thackeray | Manoj Jarange
05:36अन्नसाठ्यात फेरफार; पोलीस-FDAची कंपनीवर कारवाई | FDA | Food Safety
03:09विद्यार्थी आंदोलनांच्या FIRवर अभिजीत दिपकेंचे मत | CJP | Student Protest
04:427.8% GDP Growth | GDP वाढीवर एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला | Eknath Shinde
04:09उदय सामंतांचा राऊतांना टोला; ऑपरेशन टायगरवर दावा | 7.8% GDP Growth | Sanjay Raut
04:02अमित ठाकरे यांनी फोटो हटवला, यावर संजय राऊत म्हणतात sanjay raut
03:17भाजपा नेत्यांना भाषण माफिया का म्हणाले संजय राऊत | Sanjay Rahut on BJP
03:28CJP ला काँग्रेस जिताओ पार्टी म्हटल्यावर, संजय राऊत यांची भाजपावर प्रतिक्रिया
01:08मनोज जरांगेंच्या उपोषणात रक्तातील साखर घटली | Manoj Jarange | Maratha Protest
09:03मनोज जरांगेंच्या उपोषणात रक्तातील साखर घटली | Manoj Jarange | Maratha Protest