या भेटीमध्ये आफ्रिका, युरोप आणि आशिया खंडातील ३७ मिस वर्ल्ड २०२५च्या स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांनी रुग्णालयातील सुविधा, एंडोस्कोपी सूट्स, AI एक्सपिरीयन्स सेंटर, केमो वॉर्ड, रिसर्च सेंटर, स्किल लॅब्स आणि पीडियाट्रिक वॉर्ड्सला भेट दिली.