Kolhapur | बॅरिकेड्स जबरदस्ती हटवून पंचगंगेत गणेश विसर्जन | Ganesh Visarjan Ban | Panchganga River

Kolhapur | बॅरिकेड्स जबरदस्ती हटवून पंचगंगेत गणेश विसर्जन | Ganesh Visarjan Ban | Panchganga River

Published : Sep 20, 2026, 02:02 PM IST

कोल्हापुरातील पंचगंगा नदीत गणेशमूर्ती विसर्जनावर बंदी असतानाही बॅरिकेड्स हटवून विसर्जन करण्यात आले. स्थानिकांनी पंचगंगा नदीत पूर्वीपासून गणेशमूर्तींचे विसर्जन होत असल्याचे सांगत ही पारंपरिक प्रथा असल्याचा दावा केला. कोविड काळापासून नदीतील विसर्जन बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभर नाल्यांचे सांडपाणी, रासायनिक पाणी आणि कारखान्यांचे दूषित पाणी पंचगंगेत मिसळत असल्याचा दावा करत केवळ गणेशोत्सवाच्या काळात प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला जात असल्याचे स्थानिकांनी म्हटले. गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याबाबत हायकोर्टाचा निकाल आल्यास तो स्वीकारू, असेही सांगण्यात आले.

11:59Sanjay Nirupam | महागणपती मंडपात विजेचा धक्का; संजय निरुपम काय म्हणाले? | Disha Salian CBI Probe
07:55Sanjay Shirsat | शिवसेना चिन्हावर संजय शिरसाटांचा ठाकरेंना टोला | Uddhav Thackeray | Eknath Shinde
03:09Abhijeet Dipke | शाळेच्या दुरवस्थेवर अभिजीत दिपकेंचा सरकारला प्रश्न | Government School Maharashtra
06:18Kirit Somaiya | एअरपोर्टवरील बांधकामावर किरीट सोमय्यांची तक्रार | Mumbai Airport Construction
17:40Sanjay Nirupam | दिशा सालियन तपासावर संजय निरुपमांचे ठाकरेंना आव्हान | Disha Salian CBI Probe
11:38Chandrashekhar Bawankule | दुष्काळावर शेतकऱ्यांना पूर्ण मदत | Maharashtra Drought
04:06PM Modi 76th Birthday | Narendra Modi 25 Years | नरेंद्र मोदी म्हणजे विद्यापीठ: देवेंद्र फडणवीस
03:04PM Modi 76th Birthday | नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या सेवेवर पीयूष गोयल
04:36Disha Salian | आदित्य ठाकरेंवर सतीश सालियन यांचा पुराव्यांचा दावा | Aaditya Thackeray