Kirit Somaiya | एअरपोर्टवरील बांधकामावर किरीट सोमय्यांची तक्रार | Mumbai Airport Construction

Kirit Somaiya | एअरपोर्टवरील बांधकामावर किरीट सोमय्यांची तक्रार | Mumbai Airport Construction

Published : Sep 18, 2026, 06:02 PM IST

मुंबई एअरपोर्टजवळील कथित अनधिकृत बांधकामाबाबत किरीट सोमय्या यांनी सहार पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. संबंधित जमीन सरकारी असल्याचा दावा करत बांधकाम, वीज आणि पाणी कनेक्शन अनधिकृत असल्याचे त्यांनी म्हटले. या जागेमुळे सुरक्षेला धोका असल्याचा दावा करत जमीन कशी देण्यात आली आणि यामागे काही षड्यंत्र आहे का, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. सात दिवसांत गुन्हा दाखल न झाल्यास आठव्या दिवशी न्यायालयात जाणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

17:40Sanjay Nirupam | दिशा सालियन तपासावर संजय निरुपमांचे ठाकरेंना आव्हान | Disha Salian CBI Probe
11:38Chandrashekhar Bawankule | दुष्काळावर शेतकऱ्यांना पूर्ण मदत | Maharashtra Drought
04:06PM Modi 76th Birthday | Narendra Modi 25 Years | नरेंद्र मोदी म्हणजे विद्यापीठ: देवेंद्र फडणवीस
03:04PM Modi 76th Birthday | नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या सेवेवर पीयूष गोयल
04:36Disha Salian | आदित्य ठाकरेंवर सतीश सालियन यांचा पुराव्यांचा दावा | Aaditya Thackeray
05:57PM Modi 76th Birthday | नरेंद्र मोदींनी निवृत्ती घ्यावी: संजय राऊत | Marathwada Farmers Relief
03:10PM Modi 76th Birthday | नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी मुरलीधर मोहोळांचा सेवा उपक्रम
14:50Devendra Fadnavis | शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही: देवेंद्र फडणवीस | Marathwada Farmers Relief
02:17Manoj Jarange | मुंबईला निघताना कुटुंबासमोर मनोज जरांगे भावुक | Maratha Andolan