Kargil Vijay Diwas 2025 : जेव्हा इंच इंच जागेसाठी सैन्याच्या जवानांनी हसत हसत दिले बलिदान

Published : Jul 26, 2025, 12:17 AM IST

मुंबई : १९९९ मध्ये पाकिस्तानला हरवून युद्धात शहीद झालेल्या भारताच्या वीरांना सलाम करण्यासाठी दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला आहे.

PREV
18
कारगिल विजय दिवस २०२५
विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. कारगिल विजय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
28
कारगिल विजय दिवस २०२५
शांतता प्रस्थापित करूया. सर्वांना विजय दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
48
कारगिल विजय दिवस २०२५
कारगिल विजय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
58
कारगिल विजय दिवस २०२५
तिरंगा अभिमान. कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा!
68
कारगिल विजय दिवस २०२५
ज्यांनी देश अखंड ठेवला त्यांना सलाम. कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा!
78
कारगिल विजय दिवस २०२५
कारगिलच्या वीरांना प्रणाम. कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा!
88
कारगिल विजय दिवस २०२५

भारतीय सैनिकांमुळे फडकतोय आपला तिरंगा! 

Read more Photos on

Recommended Stories